Friday, August 21

लॅबर्नम म्हणजेच बहावा.
पण बहावाच किती छान वाटतं!

आज कित्येक दिवसांनी सकाळी पावसाच्या दिवसात पावसारखं वाटलं.
दाट निळाशार रंग आणि हलकी रिमझिम...
चक्क खिडकीत बसून चहा, एकीकेडे मियॉं मल्हार ’आये बदरा बरसन को’....
’सावन झरियो झरि आयोरी
इतते उतते चहु दिस ते
बादरी गरज बरसायोरी॥

बान्धिया अम्बा पे झूला री
आवो सहेल्या मिल गावो री॥

5 comments:

Dk said...

WAAAA :)))))))

HAREKRISHNAJI said...

बहावा मला नेहमीच धुंदावत आला आहे. याचे मी अगणीत फोटो काढले आहेत.

एकदा तर मी या वर संपुर्ण बहार आलेला पाहिला आहे. नखशिखांत झाड फुलांनी डवरले होते. फोटो मी पिकासावर टाकलेले आहेत.

HAREKRISHNAJI said...

आणि हो मियां का मल्हार बढीया

Meghana Bhuskute said...

नमस्कार, तुमचा संपर्क पत्ता मिळेल का? जरा निकडीनं हवा होता...

HAREKRISHNAJI said...

9820602557 Pl call