Thursday, July 30

मोग-याला फुलं येईनाशी झालीत, मातीशी चाळा करुन झालाय...पाणी( भाज्या धुतलेलं, मोड आलेल्या कडधान्यांचं) घालून पाहिलं, जागा बदलली....पण त्याने जी मान टाकली ती टाकलेलीच आहे. मनावर दगड ठेवून नवीन झाड आणणे आहे. :(

4 comments:

Nandan said...

नमस्कार, भाग्यश्रीच्या पोस्टवरील प्रतिक्रियेवरून इथे आलो. ब्लॉग छान आहे. 'धूळपाटी'बद्दल वाचून ते वाचायचं राहून गेल्याची खंत पुन्हा जाणवली :(.

तुम्हांला ज्या एका शब्दाची लिंक द्यायची आहे, तो लिहून माऊसने सिलेक्ट करा आणि मग डावीकडून तिसर्‍या (साखळीचे, हिरव्या रंगात चिन्ह असलेल्या) बटणावर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल, त्यात त्या लिंकचा पता द्या. उदा. मराठीपुस्तकं अशा शब्दातून लिंक द्यायची असेल तर तो लिहून सिलेक्ट करा आणि वरीलप्रकारे लिंक द्या. साधारण असा कोड दिसेल - मराठीपुस्तकं

तो लेख प्रकाशित केल्यावर एका शब्दात लिंक दिसेल.

Nandan said...
This comment has been removed by the author.
Nandan said...
This comment has been removed by the author.
सखी said...

नंदन,
खूप खूप धन्यवाद!!! काखेत कळसा आणि गावाला वळसा झाला उगीच!